Pabbly

ॲटोमेशन टेक्निक ही वेळ, पैसा आणि कष्टाची बचत करते. एकवेळेस माणूस चुका करेल पण मशिन दिलेले काम चोखपणे करेल म्हणून ॲटोमेशनचा उपयोग करणे जास्त फायदेशीर आहे. ॲटोमेशनचा मुळ सिद्धांत –
वर्कफ्लो म्हणजे एक कार्य पद्धती निश्चित करणे. कोणत्याही वर्कफ्लो मध्ये दोन मुख्य भाग येतात. टिगर व ॲक्शन. टिगर म्हणजे काय घडल्यानंतर हे ॲटोमेशन सुरू होईल. टिगर व ॲक्शन एकत्र आल्यावर त्याला ॲटोमेशन म्हणतात. Pabbly च्या मदतीने गुगल ड्राईव्हवर मास्टर एक्सल शीट तयार करून कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून येणारा डाटा अन्य एक्सेल शीटमध्ये जसाच्या तसा कॉपी करता येतो. यासाठी महत्वाची बाब म्हणजे सगळ्यात शेवटच्या कॉलममधील माहितीसाठी ॲटोमेशन ॲक्टीव्ह करायचे असते. आधीच ते ॲक्टीव्ह झाल्यास पुढील माहिती कॉपी होणार नाही.
Just do it for Example  सगळ्यात आधी
1)         गुगल शीटवर मास्टर एक्सेलशीट तयार करा
2)         अन्य शीट तयार करा ज्यात डाटा कॉपी करायचा आहे
3)         टीगर सेट करा – इथे वेबहुक मिळेल तो मास्टरशीटमध्ये टाकणे अत्यंत गरजेचे आहे
4)        ॲक्शन सेट करा
  Pabbly Automation Manly use for Integration. Pabbly Connect provides a wide range of integrations so that you can connect different web services with each other. This helps you to create smarter workflow processes and make your business more efficient.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top